हिंगणी परिसरातून शेखर शेंडे वजा. हे आमदार म्हणुन लायक ठरणार का ? जनतेत संभ्रम.

हिंगणी परिसरातून शेखर शेंडे वजा. हे आमदार म्हणुन लायक ठरणार का ? जनतेत संभ्रम.
वर्धा (प्रतिनिधी) वर्धा विधानसभा मतदारसंघात हळूहळू प्रचाराची रंगत वाढत असताना आता मतदारसंघा आपली मत व्यक्त करू लागली आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत निवडून दिलेल्या महाविकास आघाडीच्या खासदारांनी मतदारांवर केलेले दुर्लक्ष निष्क्रियतेचे करीत असलेले प्रदर्शन जनतेला आठवू लागले. यामुळे हल्ली काही दिवसापूर्वी बदल हवा म्हणणारे मतदार शासन कुणाचे बसेल. यावर चर्चा करू लागले .विशेष म्हणजे शेखर शेंडे हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार असून यांच्यात आणि भारतीय जनता पार्टीच्या पंकज भोयर यांच्यात लढत असल्याचे चित्र असताना आता तिसरा पर्याय कोण? यावर विचार करू लागले मागील निवडणुकांमध्ये पराभवाचा फटका बसलेले शेखर शेंडे मोठ्या हितापीने यावेळी आपली प्रचार यंत्रणा चालवत आहे .यावर अत्यंत प्रामाणिकतेचे प्रदर्शन करून मतदारांना भावनेच्या आहारी कसे खेचता येईल याचा आटोकाट प्रयत्न करीत असताना जनता मात्र हवी तशी प्रतिसाद देत नाही .हे मात्र अत्यंत महत्त्वाचे आहे. हिंगणी परिसरातून आणि विशेष ग्रामीण भागातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उमेदवाराला विशेष अशी पसंती दिसून येत नाही. याउलट भारतीय जनता पार्टी ही एक मात्र विजयाचा झेंडा हाती घेईल असे सुद्धा यावेळी बोलणे कठीण आहे. जनता आता तिसऱ्या पर्यायाचा विचार करू लागली आहे. जिल्ह्यात अपक्षातील उमेदवार बाजी मारेल काय? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles