जनतेचा नारा पंकज भोयर ला पाडा..?

जनतेचा नारा पंकज भोयर ला पाडा..?


वर्धा(प्रतिनिधी) वर्धा येथील आमदार पंकज भोयर यांच्या विरोधात प्रचंड नाराजी वाढतांना दिसत आहे.आता भोयर नको रे बाबा… अशी जनतेची प्रतिक्रिया आता स्पष्ट दिसुन येत आहे.दहा वर्षात ठेकेदार त्रस्त झाले.काम कोणतेही करा पस्तीस टक्के कमिशन घेतल्या शिवाय भाऊ कामच देत नाही.याचा विरोध करणारे कोणी आमच्या सारखे काही  पुढे आलेत तर .हरामखोर लोकांच्या माध्यमातून जनमानसात आमची प्रतिमा मलिन करायचे काम करणारे हे लोक प्रतिनिधी ? दहा वर्षात कोटी रुपयाचे कमिशन जमा केले.एकदिवस आयकर विभागवाले रात्रीचे आले.रातोरात भाऊला घेऊन गेले.मग काय ? मामला सल्टवला.परत मी नाही त्यातली .धंदा सुरू ! आमदारकी केवळ माल कमविण्या करिता.आता जनता विचारते. दहा वर्षात भाऊंनी काय केले ? दहा वर्षात साधा एक पुल करू शकले नाही.ग्रामीण भागात रस्ते नाही.दहा वर्षात रामनगर भागतला लिज प्रश्न सुटला नाही.केले काय ? आपल्या काही चेले चपाट्यांचा उद्धार केला.अनेक भिकारी जे रस्त्याने एक बिडी पिण्याकरिता ग्राहक शोधत होते ते.भाऊंनी लखोपती केले.पोस्टर चे भूमिपूजन आणि जनतेला मूर्ख बनविण्याचा प्रकार केला.याचे जिवंत उदाहरण रामनगर लिज प्रकरण.
क्रमशः वाचा एक एक कागद प्रकाशित करून पुरावे सदर केलेली बातमी. रामनगरातील जनतेला आमदारांनी मूर्ख बनविले.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles