
काकाच्या विश्वासाचा केला घात. उद्या मेघेने मारला एक कोटीचा हात..
काकाच्या विश्वासाचा केला घात.
उद्या मेघेने मारला एक कोटीचा हात..
वर्धा(मंगेश चोरे) मागील काळात वर्धेत एकत्रित कुत्र्यांनी वाघाला तोडून, तोडून जखमी केले होते.जखमी वाघाने थोडा विराम घेतला.शांत दिमाखाने आराम केला.आणि परत मैदानात आला.आता या! कुत्र्यांच्या गँग चा उप सेनापती होता उद्या मेघे.औकात चपराशी होण्याची नसतांना भाऊ काकाच्या उपकाराने बॉस झाला.नाव लौकिक झाले.फोरम काढले.पोस्टर वर स्वतःला दादा करून गेले. आणि सैतानाच्या नादात.एक कोटीचा घापा करून घरी बसले.पोस्टर वरचे दादा रुग्णवाहीकेच्या काचावर गेले.मस्ती गेली. गेली असली, नसली .काकाने मारली ढुंगणालात कसून लात .जबरदस्त कंबरेत बसली.आजवर या दादाने कोटी रुपयाचे गभन करून घर भरले.करोडो हडपून राजकारण अंगात आले.पैशाच्या मागे लागल्याने हळू हळू हाव वाढली.लहान लफडे नंतर प्रकाशित करू.कोटीचा कोटीचा लफडा केला .मेडिकलच्या पोस्ट ग्रजवेट मधील एका मुलीचा अंतर्गत विषय पोलिसात गेला कसा ? दोन पोलिस अधिकारी त्यात एक ठाणेदार तर दुसरा कप्तान.यांनी वातावरण निर्माण केले.सगळा अंतर्गत विषय या भेदीने कप्तान ला सांगितला.कप्तानने हजर ठाणेदाराला पुढे केले .मामला एक कोटीत सेटल झाला.पैसे हातात आले.ठाणेदार थोडे कप्तान सोबत बैमानीवर आले.तात्काळ त्याची बदली झाली.कप्तान आणि दादाने वाटप केला.आता पैसा.भरपूर झाला. आणि दादाच्या अंगात राजकारण आले.दादाने हातात घेतला पंजा.तसाच गळ्यावर पडला मांजा .झालेला घापा.काकाला आधीच माहीत होता.आजवर हडपलेल्या पैशाचा ताळमेळ लागला.कोटी रुपयाचा घापा दिसून आला.दादा आविर्भावात असतांना.काकाने मारली ढुंगणावर लात.काकाचाच केला पुतण्याने घात.दादाची नाही राहिली कुत्र्यां एवढी सुद्धा औकात.मस्तीत आलेल्या दादाची दादागिरी गेली.नोकरी गेली.गेली पुरी इज्जत. आता दादाला कुणी कुत्रा नाही हुंगत…क्रमाश पुढील अंकात दुसरा लफडा.वाचा…