शिवसेना उ.बा.ठा पक्षाला वर्धा जिल्ह्यातही मोठे भागदड..?

शिवसेना उ.बा.ठा पक्षाला वर्धा जिल्ह्यातही मोठे भागदड..?
रविकांत बालपांडे यांच्या सह अनेक पदाधिकारी.शिंदे गटात.. मुंबई येथे पक्ष प्रवेश….
वर्धा(प्रति) मागील अनेक दिवसापासून शिवसेना उ.
बा.ठा पक्षातील अनेक जिल्हा पातळीवरील आजी,माजी पदाधिकारी नाराज होते.त्यात पक्षाला लागलेली गळती.वरिष्ठांचे दुर्लक्ष अनेक विषयाला धरून नाराज आजी,माजी पदाधिकारी यांनी मुंबई येथे  शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.यावेळी जिल्हयातून शिंदे गटात प्रवेश केलेले हे सर्व निष्ठावंत म्हणुन ओळखले जात होते.आज निष्ठावंतांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला राम, राम ठोकल्याने. वर्धा जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठे भक्त पडले .असे म्हणायला हरकत नाही. यात माजी जिल्हा प्रमुख तसेच सहसंपर्क प्रमुख म्हणुन शिवसैनिकांची मोठी फळी निर्माण करणारे.श्री.रविकांत बालपांडे.तथा माजी जिल्हा प्रमुख श्री.बाळाभाऊ शहागडकर यांच्या नेतृत्वात समस्त पदाधिकाऱ्यांनी मुंबई गाठली.राज्याचे माजी मुख्यमंत्री.तथा विद्यमान उपमुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांचे समक्ष प्रवेश केला.यावेळी लोकप्रिय आमदार.माननीय श्री.नरेंद्र कोठेकर यांच्या नेतृत्वात. रविकांत बालपांडे,बाळाभाऊ शाहगडकर सह श्री.दशरथ जाधाव आर्वी,माजी शहर प्रमुख वर्धा श्री.आशिष वैरागडे,श्री.निलेश गुलाने,शार्दुल वंदिले, सूर्या हिरेकण,चंद्रशेखर नेहारे,अजिंक्य तांबेकर,निलेश मोटघरे, बालूभाऊ मीरापूरकर.आणि अनेकांनी प्रवेश केला. यावेळी माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांनी सर्वांचे अभिनंदन केले.सर्वांनी त्यांचे आभार व्यक्त केले.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles