
माजी पोलिस अधिक्षक नुरुल हसन याच्यावर विनयभंगाचा खटला दाखल ?
माजी पोलिस अधिक्षक नुरुल हसन याच्यावर विनयभंगाचा खटला दाखल ?
प्रकरण उच्च न्यायालयात !
वर्धा(मंगेश चोरे) वर्धा येथील तत्कालीन पोलिस एस.पी.नुरुल हसन यांच्या विरोधात विनयभंगाचा मामला आता चांगलाच गाजणार आहे.पीडित महिलेने नामांकित आणि अनुभवी वकिलांच्या माध्यांतून उच्च न्यायालय मुंबईचे खंडपीठ नागपूर येथून मामला दाखल केल्याचे समजते.मागील काळात नामदार नितीनजी गडकरी यांच्या अत्यंत जवळचा असल्याचे भासवून नूरुल हसन यांनी अनेक बेकायदेशीर कारवाया केल्या.विश्वसनीय सूत्रांचे माध्यमातू प्राप्त माहितीत यांनी कोट्यावधी रुपयाचा भष्टाचार केल्याचेही पुरावे उघड झाले.जिल्हात शांतता आणि सुव्यवस्था बिघडली गेली होती.गुन्हेगारी प्रचंड वाढली होती.मनात येईल असे गुन्हे दाखल करण्याकरिता अनेक ठाणेदारांना मजबूर केल्या जात होते.
यात आम्ही बातमी केली नूरुल हसन लंबा फसन असे त्याचे टायटल होते.एका बातमीत साहेबांच्या पार्श्वभागाची आग झाली.याने आमच्यावरच खोटे गुन्हे दाखल केले.बारा दिवस आम्हीही मस्त मोठ्या वाड्यावर काढले.काय फरक पडला.घरी नरम पोळ्या खात होतो.काही दिवस वातड पोळ्या खाल्या.मोठा वाडा हा आत्मपरिष्णाचे एकमेव ठिकाण आहे.आत्म परिषण केले.पण साहेब कुणाच्या पार्श्वभागाला चिमटा काढला हे विसरले.आम्हाला अटक केली.साहेब सिनेमातल्या हिरो सारखा आला
म्हणे पोलिस के पास बंदूक होतीं है.पोलिस से कभी खुजाना नाही.तेव्हा मी.मनात म्हटले तुला आमच्या पेनाची करामत माहीतच नाही.तुझी बंदूक तू मारू शकत नाही.आमची कलम घुसल्या शिवाय राहत नाही.पंचवीस वर्षाच्या पत्रकारितेत कित्येक आपल्या सारखे आले आणि गेले.मात्र आम्ही तसेच्या तसेच आहोत.आणि आता माझी सटकली .दोन वर्षात अनेक पुरावे हाती आले.आपण काही पुरावे नसतांना कारवाई केली.आपल्याच पोलिस विभागाची न्यायालयात फोत्री झाली.
परंतु आपले सबळ पुरावे दोन वर्ष फिरून जामा केले आणि आता ते न्यायालयासमोर गेले.आता आपली बोथरी होणार!.दोन दिवसा आधी साहेबांच्या विनयभंगाची केस दाखल झाली.बायकोचे बाळंतपण झाले.आणि साहेबांनी महिलेला शरीर सुखाची मागणी केली.सुरवातीला हे प्रकरण मानवाधिकार आयोगात गेले.तिकडे यांनी सेटिंग करून फिर्यादी महिलेला धमकावले.साहेबांचा चमचा संजय गायकवाड (उर्फ) बैलं याची रीतसर तक्रार झाली.हा मुंबई कोर्टातून पळत आला.
आता मात्र उच्च न्यायालयाशिवाय पर्याय नाही म्हणून महिलेने खटला दाखल केला..अनुभवी आणि नामांकित वकिलाना प्रकरण सोपवले.
यापुढे तत्कालीन पोलिस अधिक्षक नुरुल हसन यांच्या विरोधात कुणालाही उच्च न्यायालयात खटला दाखल करायचा असल्यास. संपर्क करावा.. वकील, जाणे, येणे हा संपूर्ण खर्च आम्ही करू…आमच्या व्हाट्सअप क्रमांक..9890618275 या नंबर वर पाठवावे.
किंवा प्रत्यक्ष संपर्क करावा.याने आम्हाला आणि अनेकांना काही गुन्हा नसतांना बेकायदेशीर रित्या गुन्हेगार केले.उच्च न्यायालयाची दिशाभूल केली.अनेक अधिकाऱ्यांना धारेवर धरले.याला याची जागा दाखवावीच लागेल.मुख्य मंजे याने नामदार श्री.नितीनजी गडकरी यांचे नाव वापरून दादागिरी केली.वास्तविक याचा आणि गडकरी साहेबांचा काहीही संबंध नाही…