उच्च न्यायालयात येत्या पाच तारखेला महत्वाचे हेरिंग

उच्च न्यायालयात येत्या पाच तारखेला महत्वाचे हेरिंग.आमचे वकील आम्हीच.खोटे गुन्हे दाखल केल्याची विशेष दखल.
वर्धा(प्रतिनिधी) मागील काळात वर्धा पोलिसांनी आपली मर्यादा. कायदा,बाजूला ठेऊन पदाचा गैरफायदा घेऊन खोट्या कारवाया केल्या.पोलिस अधिक्षक यांचा भ्रष्ट्राचार उघड केल्याच्या विरहात हवे तसे खोटे गुन्हे दाखल केले.यात अनेक पोलिस अधिकाऱ्यांवर दबाव टाकून गुन्हे दाखल करण्यात आले.दाखल गुन्ह्यात एकही ठोस पुरावा पोलिस यंत्रेकडे नाही.यामुळे पुढील काळात न्यायालयात तपास अधिकारी.आणि तक्रार देणारेच पोपटा सारखे बोलणार.की कुणाच्या सांगण्या वरुण आपण खोट्या तक्रारी केल्या.पत्रकारांची मुस्कटदाबी करणे त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करणे.हे  तत्कालीन काही ठाणेदारांना महागात पडणार .
मागील काळात वर्धा पोलिसांतील निवडक पोलिस अधिकाऱ्यांनी कोट्यावधी रुपयाचा भ्रष्ट्राचार केला.पोलिस वेल्फेअर च्या नावाने कोटी रुपयाचे डोनेशन घेतले.परंतु खात्यात रक्कम जमा झाली नाही.बियाणे प्रकरणात.हल्ली एका ठाण्यात ठाणेदार असलेल्या पोलिस अधिकाऱ्याने साठ लक्ष रुपये लाच घेतली.दुसऱ्या बियाणे प्रकरणात.कोटी रुपये घेण्यात आले.रेती वाहतुकीचे कोटी रुपये.जमा करण्यात आले.हवालाचे पैसे पकडण्यात आले यातील अर्धी आदिक रक्कम दडपली .हे सगळे पैसे कुठे गुंतविण्यात आले याचे ठोस पुरावे आम्ही जमा केल्याने ठासून  न्यायालयापुढे ठेवले जाईल.सविस्तर प्रकरण दाखल करून न्यायालयीन लढाई लढताना वकील हवे असतात आणि त्याकरिता मोठे पैसे हवेत.यामुळे अनेक प्रकरणे आवागमनी होतात. दबले जातात.  परंतु यात आम्हीच आमचे वकील आहोत.एक एक पोल खुलून खोट्या कारवाया करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना कायद्या बाजूला सारून पदाचा गैरफायद्या घेणे कितपत योग्य असते हेच दाखवून देण्याकरिता न्यायालय हाच योग्य पर्याय आहे.मागील काळात ज्यांच्यावर पोलिसांनी बेकायदेशीर जाणून अत्याचार केला.त्यांनी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले होते. त्यात अनेक.पोलिस अधिकारी,यांनी काही नागपूर तर काही यवतमाळ,आणि काही वर्धा येथील अधिकारी कर्मचारी यांनी संपर्क केला.अनेकांनी अनेक.पुरावे देऊन आपल्यावर झालेल्या अत्याचाराची कहाणी व्यक्त केली.नामदार नितीनजी गडकरी यांच्या नाव वापरून अनेकांची दिशाभूल.करण्यात आली.या विषयात गडकरी यांनी आपला चुकीच्या कामात कुणालाही सपोर्ट नसतो.जो करेल तो भरेल असे पुढे आले.त्यामुळे.पुढील काळात कुणीही न भिता पुढे यावेत आणि खटले दाखल करावे असे आवाहन करण्यात येत आहे.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles