
आर्वित तरुणाच्या घातपाताचा पर्यंत
आर्वित तरुणाच्या घातपाताचा पर्यंत
वाहनाने कट मारून वाहन लंपास.
आर्वी(प्रति) मागील काही दिवसापासून आर्वी येथील मुस्लिम (बोहरा) समाजातील तरुणाची वर्तमान पत्रात चर्चा सुरू होती.आर्वीचे विधानपरिषदेचे आमदार दादारावजी केचे यांनी या तरुणाच्या विरोधात एक प्रेस नोट कडून आपली बदनामी केल्याचे त्यात नमूद होते.काही वर्तमान पत्रात बातमी आली.मात्र प्रकरण लवकरच आवागमनी झाले.सदर इसम हा वाळू माफिया असल्याचे केचे यांनी नमुद केले होते.परंतु या तरुणाकडे कोणतेही ट्रक,किंवा इतर साहित्य नाहीत.आणि त्याच्यावर कोणताही रेती चोरीचा गुन्हा नाही.परंतु त्याचा माफिया म्हणुन उल्लेख करून काही पत्रकारांनी बातम्या प्रकाशित केल्यात.सातत्याने होजेफा बोहरा नामक युवकाला प्रकाशझोतात आणले गेले.या मागचे राजकारण काय ? हे मात्र समजु शकले नाही.दिनांक १४ चे रात्री या युवकाला जीवे मारण्याच्या हेतूने. अज्ञात वाहनाने धडक दिली. या धडकेत होजेपा बोहरा नामक युवकाचे दोन हात.आणि.एक पाय फ्रॅक्चर झाला आहे.काल त्याचेवर वर्धा येथे उपचार करण्यात आला.आहे मला जीवने मारण्याचा डाव होता असे या तरुणाने व्यक्त केले असुन.त्याच्या दोन्ही हाताची सर्जरी करावी लागणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याचे समजते.