
सरूळ येथील यशोदा नदीच्या पुलावर पाणी असल्यामुळे वर्धा राळेगाव मार्गावरील वाहतूक बंद आहे,
सरूळ येथील यशोदा नदीच्या पुलावर पाणी असल्यामुळे वर्धा राळेगाव मार्गावरील वाहतूक बंद आहे,अल्लीपूर ते अलमडोह,सिरसगाव ते चाणकी मार्ग पुरामुळे बंद झाला असून,गाडेगाव, अलमडोह, सोनेगाव, चाणकी,गावातील शेती पाण्याखाली गेली आहे,