
वर्धेच्या नवीन पुलावरून महिलेने केला आत्महत्येचा प्रयत्न.
वर्धेच्या नवीन पुलावरून महिलेने केला आत्महत्येचा प्रयत्न.
उपस्थितांनी उडी मारतानाच पकडले.
वर्धा(प्रति) आज दुपारी 2.30 वाजता.एका पंचावन्न वर्षीय महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.यावेळी काही उपस्थितांच्या ही बाब लक्षात आली आणि त्यांनी तिला उडी मारण्याच्या प्रयत्नात असतानाच पकडले .सदरची महिला कोण का हा प्रयत्न करीत होती.याचा तपास आता पोलिस करीत आहेत.सदर घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर तत्काळ पोलिस हजर झाले.आणि महिलेचे सांत्वन केले.सदरची महिला कोण याची सविस्तर बातमी.लवकरच प्रकाशित करण्यात येईल.