पत्रकारिता व शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल राजेशभाऊंचा गौरव

पत्रकारिता व शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल राजेशभाऊंचा गौरव

वर्धा(प्रति)

आज वर्धा येथे पत्रकारिता क्षेत्रात, आपल्या विविधांगी कामगिरीचा वैशिष्ट्यपूर्ण आणि समाजभिमुखता ठेवणाऱ्या लेखणीतून समाजाचे सामाजिक, सांस्कृतिक प्रबोधन करणारे आमचे ज्येष्ठ सहकारी ,उच्चविद्याविभूषित श्री राजेश सोळंके आर्वी.. यांना वर्धा येथे सन्मानपत्र देऊन मराठा सेवा संघ यांच्या वतीने पत्रकार क्षेत्रात उल्लेखनीय व भरीव कार्य आणि शिक्षण विभागातील मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्तीबद्दल त्यांना यथोचित सत्कार करण्यात आला.त्या बद्दल मी  संपादक मंगेश चोरे त्यांचे अभिनंदन करतो. भविष्यातही लेखनीच्या माध्यमातून समाजातील ज्वलंत प्रश्नावर पोटतिडकीने लिखाण करून सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करावे,हीच अपेक्षा…


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles