
सेटिंग…. सुरू?
सेटिंग…. सुरू?
मित्रानो ही दोन दिवसाआधी नाव न टाकता एका प्रतिष्ठित वर्तमानपत्रात ही बातमी आली होती. सदर बातमी प्रकाशित होताच वर्धा शहरातील उदय मेघे उर्फ ( ढमके) यांनी एका पत्रकारासोबत सेटिंग करून दिली अशी माहिती आहे एकदा बातमी प्रकाशित करायची. त्यात सेटिंग करायचे. मग बातमी प्रकाशितच करायची नाही. हे प्रकार प्रतिष्ठित वृत्तपत्र करीत असून. वर्तमानपत्रावर कोणी विश्वास ठेवायचा हा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणून आम्ही छत्रपती सेना प्रमुख म्हणून आमच्या संघटने कडून अशा प्रकारच्या लोकांचे चेहरे उघडे करण्याचा निर्धार करीत आहे. सफेद कपडे सफेद लफडे वाल्यांनो सावधान छत्रपती सेना सक्रिय झाली आहे धन्यवाद