उदय मेघे यांच्या मेघे परिवाराने ढुंगणावर लात मारून का हाकलले ?

वाचा आणि विचार करार भाग 2 

उदय मेघे यांच्या मेघे परिवाराने ढुंगणावर लात मारून का हाकलले ?

मित्रांनो, 
काल मी लिहिलेली आपबिती अनेकांनी वाचली. अनेकांच्या प्रतिक्रिया आल्या. काहींना माहीतच नव्हते, तर काहींनी वाचून डोक्यावर हात मारला. यात पोलिसांतील अधिकाऱ्याने अधिकाराचा गैरफायदा घेतला, आणि मी भ्रष्टाचार उघड केला म्हणून माझ्यावर डाव रचला, हे स्पष्ट आहे.पण यात सगळ्यात मोठी राक्षसी भूमिका बजावली ती दत्ताजी मेघे यांच्या उदय मेघे नावाच्या पुतण्याने. हा माणूस काय आहे, हे तुम्ही वाचलंत तर बसल्या बसल्या शिव्या घालाल. आणि म्हणूनच मेघे परिवाराने त्याच्या ढुंगणावर लात मारून त्याला हाकलले.पोलिसांनी मला अटक केली. प्रकृती आधीच बरी नव्हती. मी दीर्घकाळ आजारी होतो. अचानक वाघावर पिंजरा पडावा तशी माझी अवस्था झाली. वैद्यकीय तपासणीसाठी सरकारी दवाखान्यात न नेता, नुरुल हसन आणि उदय मेघे यांच्या संगनमताने मला सावंगीच्या रुग्णालयात नेण्यात आले.तिथे आधीच सलाईनच्या बाटल्या तयार होत्या. दोन ब्रदर आणि हसनची बायको यांनी नाकात नळी टाकली, बाटल्यांतील औषध पोटात घातले आणि काही वेळाने ओढून काढले. कोणताही ट्रीटमेंट पेपर नाही, औषधाचे नाव नाही.ते औषध काय होतं हे आजही माहित नाही. ताबडतोब काही परिणाम झाला नाही, पण काही दिवसांनी माझ्या शरीरावर गंभीर परिणाम दिसू लागले.
माझ्या वकील मुलीने या घटनेचा व्हिडिओ पुरावा तयार केला आहे.हा उदय मेघे पूर्वी त्या रुग्णालयाचा बॉस होता. दहा वर्षांपूर्वीच दत्ताजी मेघे यांनी मला त्याच्याबद्दल नाराजीने सांगितले होते. साहेबांना माहित होतं की हा माणूस किती खालचा आहे, पण इलाज नव्हता.मी स्वतः दत्ताजींशी जिव्हाळ्याचं नातं ठेवलं. त्यांच्या जवळ बसून जेवलो, बोललो, काम केलं. काही दिवस मी रुग्णालयात कामही केलं आणि उदय मेघेच्या अनेक लफड्यांची माहिती, त्याच्या पत्नीसमवेत चालणाऱ्या अनागोंदी कारभारासह, साहेबांपर्यंत पोहोचवली.उदय मेघे हा फक्त लुटणारा माणूस आहे. साधा कर्मचारी असूनही त्याच्याकडे कोट्यवधींची संपत्ती आणि बंगला आहे. पगार मर्यादित असताना इतकी संपत्ती कशी? स्पष्ट आहे—अफरातफर आणि लोकांचा जीव घेणारे प्रकार.उदय मेघे याला माहित आहे की माझ्याकडे त्याच्या लफड्यांचे पुरावे आहेत. म्हणूनच पोलिसांच्या हातून माझा काटा काढण्याचा डाव आखला. सावंगीला नेऊन दिलेले औषध घातक होते, ज्याचा विपरीत परिणाम माझ्या शरीरावर झाला.मी गजाननाचा भक्त आहे—देव तरी त्याला कोण मारी! दोन वर्षे कठीण गेली, पण आता एकेका व्यक्तीचा पोळा फोडणारच. वर्ध्यात आणि जिल्ह्यात अनेकांचे पोळे मी फोडलेत, आणि याचाही फोडेन.मी कधीही भिकारी पत्रकारिता केली नाही. एखाद्या राजकारण्याने असं म्हणावं की “मंगेश चोरे पाच पैसे मागायला आला,” ही वेळ माझ्यावर येणार नाही.

आज उदय मेघे समाजात मोठ्या आविर्भावात वागत असला तरी हा कर्मदरिद्री, लोकांच्या जिवावर उठणारा माणूस आहे. मेघे परिवारालाही हे लक्षात आलं आणि त्याला लाथ मारून हाकललं.पूर्वी पोस्टरवर झळकणारा, आता ॲम्ब्युलन्सवर दिसतो. म्हणे, “मी आमदार होणार”—अरे, सावंगी ग्रामपंचायतीचा सरपंच तरी होऊन दाखव!माझ्याकडे सावंगीतील त्या दिवशीचे उदय मेघेचे फोनवरील संभाषणाचे रेकॉर्ड आहेत. मी पुराव्याने बोलतो, लिहितो. वाचा आणि विचार करा—हा माणूस खरोखर लायक आहे की नालायक, हे समाजाने ठरवायचं.

भाग २
क्रमशः…


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles