योगा योग कैलास खेर वर्धेला पाणी घेऊन येतात ?

योगा योग कैलास खेर वर्धेला पाणी घेऊन येतात  ?

वर्धा(प्रति)मागील काही दिवसापूर्वी.गायक कैलास खेर आले कार्यक्रम सुरू झाला. आणी पाऊस आला.जोराचा पाऊस आणि सुसाट वाऱ्याने कार्यक्रमाचा तमाम फज्जा उडविला.लोकांनी बसण्याच्या खुर्च्या डोक्यावर घेतल्या
तर काहींनी खुर्च्या घेऊन पलायन केले.आणि सर्वांची निराशा झाली.गायक कैलास खेर नावांत गायक असून  कार्यक्रम बघणारे नाराज झाले होते.योगायोग उद्या परत कैलास खेर वर्धेला येणार . लोकांची मोठी उत्सुकता असतांना वातावरणात अचानक बदल झाला.मागील वेळी दुपारपर्यंत ऊन असतांना अगदी कार्यक्रमाच्या वेळी पाऊस आला होता.आणि यावेळी परत वातावरणात बदल झाला.सर्व तयारी झाली.प्रसिद्धी झाली.लोकांची उत्सुकता वाढली.अनेकांनी तिकिटे खरेदी केले.मात्र वातावरणात बदल झाल्याने.कैलास खेर काय.पाणी घेऊन येतात की काय ? असेच अगदी तोंडून.अचानक निघून गेले.आता हा योगा योग आहे.परंतु अनेकांनी वरुण राज्याला साकडे घातले असेल.देवा उद्या पाऊस नाही आला पाहिजे.प्रेक्षकांची उत्सुकता आणि .वातावरणात बदल हा योगा योग.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles