गांडू पत्रकारितेचा नमुना – वाचा आणि विचार करा!

 


गांडू पत्रकारितेचा नमुना – वाचा आणि विचार करा!

हीच आहे बातमी सगळी कडे व्हायरल केली गेली.का तर तोडी झाली पाहिजे..पुढील काळात तोडीचे अनेक प्रकार पुढे आणूच आता वाचा आणि विचार करा..

हल्ली काही मोठ्या वर्तमानपत्रात काम करून काहींनी पत्रकारिता नावाचा गुगलीचा खेळ सुरू केला आहे.
बातमी लिहायची पण नाव द्यायचं नाही…!
गुगली पत्रकारितेत पहिलं वैशिष्ट्य म्हणजे “नाव गायब”!

कोण भेटायला आले, कोण धमकी दिली, कोण मध्यस्थी केली सगळं अंधारात.चालतात आर्वी रोड वरील हॉटेलात.
का बरं? कारण नाव घेतलं तर कुठेतरी तोडी कशी  होईल !

गोंडप्लोटमध्ये नुकतंच घडलं
कोणी झाडं लावत होतं, माजी नगरसेवक आले, वाद झाला, धमक्या दिल्या गेल्या.
पण त्या “गुगली” बातमीत काय झालं?
कोण झाडं लावत होतं हे नाही, कोण धमकी देत होतं हे नाही, पक्षाचं नाव मात्र जाणीवपूर्वक आहे.

संपूर्ण बातमी म्हणजे—सत्याला सापळा, वाचकांना फसवा!

म्हणजे आता पत्रकारिता नव्हे, तर तोड़ीच्या अपेक्षेने लिहिलेली गंडू पत्रकारिता!

वाचकांनो, तुम्हीच ठरवा
नाव मोठं… दर्शन खोटं!

 


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles