वर्ध्यातील नायब तहसीलदार धर्माधिकारी,यांनी त्या महिलेचे जगणे केले मुश्किल..गाडीवर केली दकडफेक

वर्ध्यातील नायब तहसीलदार धर्माधिकारी यांचा उपद्व्याप  पीडित महिलेचे आयुष्य उद्ध्वस्त

हेच आहे वर्धेचे नायब तहसीलदार धर्माधिकारी साहेब.उघडा डोळे बघा नीट

वर्धा (मंगेश चोरे पाटील)      बातम्या बाहेर येताच नायब तहसीलदार साहेबांनी पीडित महिलेचे जगणे अक्षरशः कठीण केले आहे. इतकेच नव्हे तर तिला घराबाहेर निघणेही अवघड झाले आहे. साहेबांनी काही धुरंधरांच्या मदतीने सुरू केलेला हा प्रकार केवळ पीडित महिलेने जनतेसमोर येऊ नये यासाठीचा डाव असल्याचे स्पष्ट दिसत आहे.तिच्या तक्रारीकडे पोलिसांकडून दुर्लक्ष केले जात आहे. कारण बलात्कारी हा नायब तहसीलदार असल्याने पोलिसांना कारवाई करणेच जड जात आहे. या प्रकारावरून इंग्रजांच्या काळाची आठवण होते. तेव्हा जसे गोरगरिबांचे शोषण करून गप्प बसवले जात होते, तसाच अनुभव आजही घ्यावा लागत आहे.साहेबांच्या विरोधात वर्धा शहरात प्रचंड रोष उसळला आहे. लवकरच मोठ्या मोर्चाचे आयोजन करण्यात येणार असून नागरिक न्यायाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरणार आहेत.वर्ध्याचे बलात्कारी नायब तहसीलदार धर्माधिकारी हे पुढील काही दिवसांत बिगरभाड्याच्या वाड्यात (जेलमध्ये) असतील यात शंका नाही, अशी चर्चा शहरभर पसरली आहे.मागील काळात वर्ध्याचे माजी खासदार रामदास तडस यांचा मुलगाही अशाच प्रकारात अडकला होता. त्यानेही एका मुलीचे शोषण केले होते. अखेरीस दबावाखाली त्याला लग्न करावे लागले. आता तीच वेळ धर्माधिकारी यांच्यावर आली असून, लवकरच ते बोहल्यावर बसतील, असा उपक्रम नागरिकांनी हाती घेतला आहे.धर्माधिकारी साहेबांनी आपल्या मोबाईलवरून अनेकदा मेसेज करून “लग्न करीन”, “बायकोला सोडचिठ्ठी देतो, तिच्यासोबत पटत नाही” असे आश्वासन दिल्याचे स्पष्ट झाले आहे. ही केवळ खोटी मजक होती काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.हवस पूर्ण करण्यासाठी साहेबांनी जाणीवपूर्वक महिलेचे शोषण केले. पण जेव्हा लग्नाची वेळ आली, तेव्हा तिच्या चारित्र्यावर शंका घेतली. वा साहेब! शोषण करताना लाज वाटली नाही आणि आता पीडितेला दूषणे देता? असा सवाल जनतेतून होत आहे.या प्रकरणात अनेक जिवंत पुरावे समोर आले आहेत. त्यावरून धर्माधिकारी यांनी महिलेला जाणीवपूर्वक जाळ्यात ओढून शोषण केल्याचे सिद्ध होते. त्यामुळे साहेबांना लग्न करावेच लागेल हा निष्कर्ष ठामपणे मांडला जात आहे.

पुढील भागात वाचा – या प्रकरणाची नवी गाथा, नवे पुरावे आणि जनतेचा वाढता दबाव…


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles