धर्माधिकारी साहेबांचे होणार लगीन बातम्या प्रकाशित होताच अनेक समाजसेवी संघटना पुढे साहेबांच्या वतीने कुविख्यात मुरूम चोराने दिली पत्रकारांच्या वकील मुलीला फोनवरून धमकी चेंबूर, मुंबई येथे तक्रार…

धर्माधिकारी साहेबांचे होणार लगीन
बातम्या प्रकाशित होताच अनेक समाजसेवी संघटना पुढे
साहेबांच्या वतीने कुविख्यात मुरूम चोराने दिली पत्रकारांच्या वकील मुलीला फोनवरून धमकी
चेंबूर, मुंबई येथे तक्रार…

बघा हेच ते चिकणी दाढी. लाल, लाल टोआंबट शौक आला अंगलट. झाला मारायचा कोप .

वर्धा (मंगेश चोरे पाटील) : वर्धा येथील नायब तहसीलदार साहेब आता चांगलेच नाचू लागले आहेत. लोकांचा न्यायनिवाडा करणारा स्वतःच घाण करून बसला… बायको आणून याला ‘डार्लिंग’ हवी! प्रकरण उघड झालं आणि सगळी कामारघाई सुरू झाली. साहेबांनी राव, चक्क एका मुलीचं दोन वर्षं शारीरिक शोषण केलं. प्रकरण अंगावर आलं म्हणून अनेक प्रयत्न केले.

शहरातील दोन इसमांना साहेबांनी प्रथम सुपारी दिली. त्यांनी तिला एकट्यात येण्याचा आग्रह धरला. “तुझी सुपारी आली आहे, प्रकरण घेऊन देऊन सेटल कर, अन्यथा जीवने जाशील” – असे स्पष्ट शब्दांत सांगून तिला धमकावण्यात आले. मात्र हुशार मुलीने हा प्रकार रेकॉर्ड केला. काही दिवस प्रकरण थंड राहिलं, मात्र आज त्यावरील पडदा उघडला.

साहेबांनी त्या मुलीचं शारीरिक शोषण केलं हे स्पष्ट आहे. साहेबांचा तिच्यासोबत अनेक दिवसांचा संवादसुद्धा रेकॉर्ड आहे. साहेबांनी घेतलेल्या आणाभाका देखील रेकॉर्ड आहेत. आणि साहेब म्हणतात “ती मुलगी तशी आहे.” हो, आम्ही तुमच्या मताशी सहमत आहोत .तशी होती हे आज उरावर आल्यावरच समजलं. शेण खाताना चव चांगली, पण हगवण लागल्यावरच कळतं शेण खाल्लंय म्हणून!

हा विषय आम्ही उचलून धरला. आमच्या इतिहासातील हा दुसरा प्रसंग आहे आणि पहिल्यापेक्षा राव सोपा आहे. वाचकांनो, थोडं थांबा… साहेब स्वतःच बोहल्यावर चढणार, अन्यथा बिनभाड्याच्या खोलीत!

कायदा हा सर्वांसाठी समान आहे. आम्ही प्रकरण उचलून धरलं आणि आता चांगलंच गाजलं. म्हणूनच साहेबांनी शहरातील एका कुविख्यात मुरूम चोराला हाती धरलं. याने आमच्या मुंबई उच्च न्यायालयात काम करणाऱ्या मुलीला फोन करून धमकी दिली. न्यायालयात काम करत असताना मिळालेल्या या धमकीबद्दल तिने आपल्या वरिष्ठ वकिलांना कळवलं. प्रकरण चेंबूर पोलिस ठाण्यात नोंद झालं आहे.

आता थांब मुरूम चोऱ्या, गाठ माझ्याशी आहे! जर हे महोदय आमच्या बातम्या बंद करण्यासाठी आमच्या मुलींना धमक्या देत असतील, तर प्रश्न पडतो – हा नायब तहसीलदार आहे की डॉन?

या प्रकरणानं आता आधी लगीन साहेबांचं… मग दिवाळी!

वाचत रहा…


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles