काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय भाऊ  वडट्टीवार यांच्या मातोश्री कमलाबाई यांचे निधन.

काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय भाऊ  वडट्टीवार यांच्या मातोश्री कमलाबाई यांचे निधन.

  स्वर्गीय कमलाबाई नामदेवराव वडेट्टीवार

काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या मातोश्री कमलबाई नामदेवराव वडेट्टीवार यांचे आज दिनांक 18 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 9.12 मिनिटांनी त्यांच्या राहत्या घरी कमलाई निवास रामदास पेठ, नागपूर येथे निधन झाले.

त्यांच्या पश्चात दोन मुले आणि एक मुलगी ही अपत्य आहेत.

उद्या दुपारी 3.00 वाजता राहत्या घरून पार्थिव मोक्षधाम घाट रोड, नागपूर येथे नेण्यात येईल आणि दुपारी 3.30 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles