
रामनगरातून डुबणार पंकज भोयर चा डोंगा. रामनगर झाले अधांतरी जनतेत संभ्रमाचे वातावरण
रामनगरातून डुबणार पंकज भोयर चा डोंगा. रामनगर झाले अधांतरी जनतेत संभ्रमाचे वातावरण
वर्धा मंगेश चोरे द्वारा
रामनगर वर्धा हा अत्यंत महत्त्वाचा परिसर असून या ठिकाणी 30000 मतदार आहेत 1931 मध्ये वर्धा हा सीपी अँड बेरार असा भाग होता .इंग्रजकालीन प्रशासनाच्या सोयीसाठी शहराची निर्मिती करायची होती या ठिकाणी मुख्यालय करायचे होते. त्यांनी शेती विकत घेऊन नगरपरिषदेला उत्पन्न व्हावे म्हणून रहिवाशांकडून नाममात्र भूभाडे घेतले आणि जागा दिली. गेल्या कित्येक दिवसापासून रामनगर परिसर हा त्या ठिकाणी बसलेला असून. हल्ली मात्र विद्यमान आमदारांनी रामनगर चा पूर्ण बट्ट्याबोळ केला असून रामनगर वासियांना गाळाधारक केले आहे. ज्यामुळे त्यांना. आपले घर बांधता सुद्धा येणार नाही विकता सुद्धा येणार नाही. जो जी .आर या ठिकाणी लावला तो या ठिकाणी लागूच होत नाही.
त्यामुळे विद्यमान आमदारांनी रामनगर परिसरातील लोकांना सर्वस्वी मूर्ख बनवले आहे .असे सर्वत्र रामनगर परिसरात चर्चेत आहे . या परिसरामध्ये सलग तीस हजार मतदार आहेत मात्र यावेळी भारतीय जनता पार्टीच्या विद्यमान आमदाराच्या पदरात येथील मते पडेल की नाही अशी शंका आहे. स्वर्गीय माजी आमदार प्रमोद बाबू शेंडे यांनी ह्या मुद्द्याला कायमस्वरूपी मोकळे केले होते परंतु तत्कालीन नगराध्यक्ष यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी याचा विरोध करून जनतेला अधांतरी करून ठेवले. हल्ली हे रामनगर यावेळी संतप्त अशा परिस्थितीत असून रामनगर परिसरातून संतप्त प्रतिक्रिया कानी येत आहे. क्रमशः वाचा पहिले पस्तीस टक्के कमिशन नंतर पत्र